कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मोरे यांचे रक्तदान
अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी आज सायंकाळी रक्तदान केले. रक्तदान वाढदिवसा निमित्ताने होते की काय हे मात्र गुलदस्त्यात राहीले.आज अमळनेर चे पोलीस निरीक्षक श्री अंबादास मोरे यांचा वाढदिवस असल्याची चर्चा होती.त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव ही झाला.परन्तु आज श्री मोरे यांनी रक्तदान करून माणुसकी धर्म निभावला.
मोरे यांच्या समवेत अजीज बोहरी,अतुल राजपूत,सौरव वैष्णव,विशाल जैन,पवन चौधरी,राहुल सोनार यांनीही जीवनश्री रक्तपेढीत रक्तदान केले.यावेळी मनोज शिंगणे , योगेंद्र बाविस्कर,तुषार सोनार,शंकर पाटील,शुभम पाटील,पारस धाप, सागर विसपुते,दिनेश तेवर,गौरव पाटील,विशाल चौधरी,राहुल कंजर पत्रकार डिगंबर महाले,ईश्वर महाजन, जितेंद्र पाटील,रविंद्र बोरसे,महेंद्र पाटील यांच्या सह अमळनेर युवा मित्र परिवार चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related