निम शिवारात मारवड पो.स्टेचा हातभट्टी वर छापा
अमळनेर
मारवड पो.स्टे निम शिवारात आरोपी इसम नामे एकनाथ नामदेव कोळी रा.निम ता.अमळनेर याचे शेतात छापा मारुन १)४५००/-रु कि.चे दोन ५०मापाचे प्लास्टीक कन त्यात सुमारे १०० लिटर गुळ रसायन मिश्रित रसायन व पत्र्याचा २०० लिटर मापाचा ड्रम त्यात ५०लिटर रसायन कि.अ. २)६००/- कि.चे २०लिटर मापाचा प्लास्टीक कन त्यात सुमारे १५ लिटर गा.ह.भ.ची दारु आंबट व उग्र वासाची कि.अ ३)००.००/- रू कि.चे एक जिवंत हात भट्टी त्यात एक पत्रही ड्रम,गाळणी,एक प्लास्टीक पाईप,तगारी,जळतण वगैरे साहीत्य असे एकुण:५१००/-रु किंमतीचा माल जागीच पकडुन नष्ट केला व प्रो.गु.र.न १३/२०२० दि.२८/०२/२०२० मु.प्रो.अक्ट ६५(क)(ड)(ई)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन रेड कामी आम्ही स्वत: पो.ना.३१८२ मुकेश साळुंखे ,पो.ना.१६९३ विशाल चव्हाण असे होते.