Lonand

लोणंद शहरामध्ये फाल्गुन महिन्यातल्या उन्हाच्या पाऱ्या मुळे लोणंद करांच्या जीवाची होतीय काहिली

लोणंद शहरामध्ये फाल्गुन महिन्यातल्या उन्हाच्या पाऱ्या मुळे लोणंद करांच्या जीवाची होतीय काहिली

दिलीप वाघमारे

लोणंद दिनांक 24 फेब्रुवारी प्रतिनिधी लोणंद शहर खंडाळा तालुक्यातील प्रमुख गाव म्हणून गेल्या अनेक वर्षाची ओळख आहे याच बाजारपेठेमध्ये पंचक्रोशीतील लग्न सराय व गावोगावच्या यात्रेमुळे लोकांचे या ना त्या कारणाने सातत्याने सुरू असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे सरबताचे गाडी रसवंतीगृह बाजारपेठेत फुलून गेले आहेत त्यामुळे थंडपेय आदींना चांगले दिवस येऊ लागले त्याच बरोबर आगामी कॉलेज प्राथमिक शाळा विद्यार्थी विद्यार्थिनी यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या याचा मोह आवरता येत नाही त्यामुळे पाण्यामध्ये पाहण्यासाठी त्याला नद्या यांच्याकडे पावले वळून चिंच आंबे करवंद टरबूज कलिंगड काकडी याकडे आस्वाद घेतात आणि झोपडपट्टी गोरगरीब जनतेसाठी झाडाची सावली हे गरिबांचे ऐसी ठिकाण असते त्यामुळे मध्यमवर्गीय उच्चवर्णीय कुटुंबे लोणचे पापड शेवया अनेक प्रकारच्या चटण्या करण्यात तयार करण्यासाठी मग्न असतात यालाच उन्हाळा म्हणतात.

लोणंद शहरामध्ये फाल्गुन महिन्यातल्या उन्हाच्या पाऱ्या मुळे लोणंद करांच्या जीवाची होतीय काहिली

त्याचबरोबर तालुक्यातील खेडोपाडी ची यात्रा तमाशा मंडळ याची चाहूल लागते आणि काही कुटुंबे उन्हाळ्याची सफर देशी-विदेशी आनंदात साजरे करतात उन्हाळा सीजन गरिबांसाठी शाळा न परवडणारे असे साजरी करण्यात जीवनात गणित कुटुंबे सोडवतात यालाच उन्हाळा म्हणतात आणि मग पावसाची चाहूल लागते आणि उन्हाळ्याचे चटके आठवण स्वप्ना कडे जातात तो उन्हाळा गोरगरीब असे वजाबाकी आकडे पाहून दिवस काढतात झोपडपट्टी पासून बिल्डिंग पर्यंत उन्हाळा कोणाला सोडत नाही जीवनाची वजाबाकी बेरीज काही कुटुंबे करतात पण तो आपापल्या परीने काही शन पंख्याखाली तर काही ऐसी समोर हेच जीवन करून कुटुंब आनंदात साजरे करतात अशा आठवणी जीवनाचा पाटलाचं करतात असे आचार-विचार ज्येष्ठ नागरिक साहेबराव वाघमारे यांनी कथा व्यथा जवळ मांडल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button