Amalner

राष्ट्रिय किसान मोर्चा तालुका अघ्यक्ष पदी संदिप बबनराव सैंदाणे रा. अंबारे यांची नियुक्ती सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

राष्ट्रिय किसान मोर्चा तालुका अघ्यक्ष पदी संदिप बबनराव सैंदाणे रा. अंबारे यांची नियुक्ती सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

अमळनेर..विवीध कार्यकारी सोसायटी खापरखेडे/अंबारे येथील माजी संचालक व ग्रा.पं.सदस़्य संदिप बबनराव सैंदाणे रा. अंबारे यांची राष्ट्रिय किसान मोर्चा तालुका अघ्यक्ष पदी नियुक्ति झाली.राष्ट्रिय किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मा.शीवाजीराव पाटील यांनी त्यांना नुकतेच नियुक्तिपञ दिले.

राष्ट्रिय किसान मोर्चा तालुका अघ्यक्ष पदी संदिप बबनराव सैंदाणे रा. अंबारे यांची नियुक्ती सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

गावातील रहिवाशी नागरीकांनी त्या निवडीबद्दल अभीनंदन करून पुढील कार्यासाठी संदिप सैदाणे यांना सुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गावातील श्री प्रताप नगराज पाटील,अम्रुत सिताराम पाटील,माधवराव पुंडलिक पाटिल,मन्साराम काळू पाटील, पंढरीनाथ श्रावण पाटील,रोहीदास गंभीर सैंदाणे ,मघुकर भाऊराव पाटील,माध्य.शि.मा शंकर काळू पाटील, माध्य.शि.गोकुळ हिलाल पाटील,प्रा.संजय विक्रम सैंदाणे, बापुराव नगराज पाटील,गजु पाटील,सुरेश पाटील, विलास पाटील,सुनिल सैंदाणे, सिताराम सोनवणे,शरद पवार इत़्यादींसह अनेक महीला पुरूष ऊपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button