Amalner

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केली साजरी

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केली साजरी

नूर खान

अमळनेर येथिल लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली.

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केली साजरी

आंदोलनकर्त्यांनी छ शिवरायांच्या जयघोषाने परिसर शिवमय केला होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात १ फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी आंदोलन एन आर सी,सी ए ए रद्द करा या मागणीसाठी सुरू आहे.शिवजयंती च्या निमित्ताने छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस निवृत्त निवासी जिल्हाधिकारी एच टी माळी, प्रा अशोक पवार, रियजुद्दीन मौलाना,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,ऍड रज्जाक शेख,अखलाख भाई,गयास अहेलेकार,राजू शेख अल्लाउद्दीन,नगरसेवक फिरोज मिस्तरी आदिंनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.

लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या बेमुदत साखळी आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलन मंडपात शेकडो हिंदू मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केली साजरी

यावेळी हाजी मुजफ्फर शेख,अय्यूब पठाण,हाजी के बी शेख ,शराफत मिस्तरी, सलिम कुरेशी,रुक्नोद्दीन अहेलेकार,शेर खा पठाण, रईस भाई,खालीक अहेलेकार, निसार शेख,मुशरत अली,अब्दुल रहेमान मिस्तरी ,बशीर बांगी,जाकिर मिस्तरी, जाफर बुध्या मिस्तरी, महंमद अली,नुरुद्दीन शेख ,हाजी निजाम,अस्लम बागवान आदिंसह शेकडो मुस्लिम बांधवांनी यावेळी छ शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.आंदोलन मंडपात आंदोलन कर्त्यांनी छ शिवरायांच्या जयघोषाने परिसर शिवमय केला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button