Amalner

पोलिसांच्या सरकारी वाहनाचा अपघात आरोपींना घेऊन जाणारी गाडी पलटली… 12 जण जखमी

पोलिसांच्या सरकारी वाहनाचा अपघात आरोपींना घेऊन जाणारी गाडी पलटली… 12 जण जखमी

अमळनेर/प्रतिनिधी
जळगावहून अमळनेर येथे आरोपीना घेऊन जाणारी व्हॅन धरणगावातील पिंप्री गावाजवळ पलटी झाल्याची घटना आज दुपारी येथे घडली.

यात १२ जण जखमी झाले असून काही जणांना गंभीर दुखापत झाली असल्याचे कळते. पोलीस व्हॅन (क्र. एमएच -१९ -०५४५) हि जळगाव येथून अमळनेर येथे येत असताना व्हॅन पिंप्रीखुर्द येथे पलटी झाल्याने यात १२ जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गंभीर जखमींना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button