एकतास येथील इसम नामे धनराज दिलीप पाटील यांचा अकस्मात मृत्यू
अमळनेर
एकतास येथील इसम नामे धनराज दिलीप पाटील वय-२८ हा चक्कर येवुन पडला व मयत झाला त्याचेवर पी एम करता त्यास हार्ट ॲटॅक आला असावा असे प्रथम दर्शनी दिसते. तो रेल्वेत खलाशी / गॅंगमन म्हणुन कामास असुन त्याचे लग्न झाले होते व त्याचे पाठीमागे पत्नी व एक दोन वर्षाचा मुलगा व आई आहे. वडील मयत असुन तो वडीलांचे जागी नोकरीस होता.स्वत: भेट देवुन पुढील कारवाई करीत आहोत. स फौ जाधव रोहिदास व पो ना भास्कर चव्हाण हे तपास करीत आहे.
सपोनि मारवड






