पोलीस स्टेशन वडकी येथे वर्धापन दिन साजराविशाल मासुरकरयवतमाळ जिल्ह्यातील वडकी पोलीस स्टेशनमध्ये अनोख्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे ठानेदार प्रशांत गिते व त्यांचे सहकारी यांनी वडकी पोलीस स्टेशनमध्ये वर्धापन दिन साजरा करुन कबड्ढीचे सामन्याचे आयोजन करून सामने घेन्यात आले या सामन्यात प्रथम क्रमांक करंजी तर द्वीतीय क्रमांक सायखेडा त्रुतीय क्रमांक धोंची या संघाने बाजी मारली यावेळी ठानेदार प्रशांत गिते यांनी खेळाडुंचे कौतुक केले यावेळी परिसरातील नागरिकांनी वखेळाडुंनी ठानेदार प्रशांत गिते यांचे कौतुक केले व ठानेदार यांनी पुढील वाटचालीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या






