Kolhapur

श्री शाहू हायस्कूलचे शिक्षक सुभाष भोसले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

श्री शाहू हायस्कूलचे शिक्षक सुभाष भोसले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

कोल्हापूर प्रतिनिधी-अनिल पाटील

श्री शाहू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज चे माध्यमिक विभागातील शिक्षक सुभाष कृष्णा भोसले यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गरूड भरारी फाउंडेशनचा २०२० चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्य संपादक अनिल चव्हाण यांनी जाहीर केला होता
पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम संस्थेच्या वर्धापनानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन ,दसरा चौक कोल्हापूर येथे खासदार धैर्यशील माने,आमदार चंद्रकांत जाधव,महापौर सुरमंजिरी लाटकर,शारंगधर देशमुख,शिक्षक नेते दादासाहेब लाड ,डी.वाय. कदम ,टी.एस. कडवेकर,प्रा. डॉ चद्रकुमार नलगे यांच्या हस्ते तर मुख्य संपादक अनिल चव्हाण् ,कार्यकारी संपादक सुनिल चव्हाण उपसंपादक रविंद्र मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
या निवडीकामी प्राचार्य जे.डी. पाटील,उपमुख्याध्यापक बाळ डेळेकर,पर्यवेक्षिका सविता कुलकर्णी ,उपप्राचार्य बी के मडिवाळ यांचे मार्गदर्शन तर शिक्षण प्रसारक मडंळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत,पेट्रन सदस्य युवानेते दौलतराव देसाई, प्रशासनाधिकारी प्रा. डॉ.मंजिरीताई देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.
सुभाष भोसले यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचे व ईगल फाउंडेशनचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर ,कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष प्रा.तुकाराम पाटील,कोल्हापूरच्या ईगल फाउंडेशनच्या महीला संपर्क प्रमुख प्रा.डॉ.सौ स्मिता गिरी ,राज्यउपाध्यक्ष सागर पाटील,कोजिमाशि चे चेअरमन कैलास सुतार,प्रा.हिंदूराव पाटील,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष काकासो भोकरे , सह्याद्री लाईव्हचे संपादक नितिन बोटे,संभाजी जाधव,धनाजी देसाई,गंगाधर न्यूजचे संपादक कमलाकर वर्टेकर,अरविंद किल्लेदार मुख्याध्यापिका राजश्री चौगले,रावसाहेब किणेकर,धनाजी सातपुते,एकनाथ तोडकर,इकबाल मुजावर,कुमार गावडे,भुदरगडचे माजी सभापती नंदकुमार ढेगे,संजय देसाई,युवराज सुर्वे ,अभिजीत देसाई,सरपंच शुभांगी परीट,सिमा देसाई,प्रकाश परीट,बाबूराव कांबळे,दिपक उगले,संजय जाधव,मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष अशोक खंडागळे,पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई,शिक्षक भारतीचे राज्यसंघटक फैसल पटेल ,महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटनेचे राज्यसंघटक सर्जेराव सुतार,जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,जिल्हाउपाध्यक्ष मदन देसाई,जिल्हाकार्याध्यक्ष राहुल कांबळे,तालुकाध्यक्ष गजानन कुभांर,सुनिल तांबेकर,सुनिल देसाई,चेअरमन गंगाराम हजारे,संदिप मगदुम,संजय हावलदार,उमेश बाळाण्णा,अजीत कांबळे,सूर्यकांत चांदणे,उदय सूर्यवंशी,बाबासो शिदें,महेश शेडबाळे,विकास डांगे ,नितीन माळी,विलास भानुसे,संदिप दाईगडे,व्ही बी कांबळे,सुधीर बंडगर,सचिन गाडेकर ,श्रीकांत देसाई,श्रीकांत कुंभार यांनी शुभेच्छा दिल्या
सुभाष भोसले यांचे सर्व आजी -माजी विदयार्थी ,पालक ,शिक्षक बंधूभगिनी,मित्रपरिवार ,नातेवाईक यांचेकडून अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button