? Crime Diary.. अमळनेर तहसील कार्यालयातुन चोरीस गेलेल्या टेंपो च्या चाकांच्या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल..
अमळनेर येथे 14/11/2020 रोजी सकाळी 08.00 वाजेच्या दरम्यान अवैध वाळू वाहतुक करणारे 13 टेम्पो महसूल विभागाने जप्त केले होते. यातील 8 टेंपो 10 चाके अमळनेर तहसिल कार्यालयाचे आवारातुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहे म्हणून विरुद्ध कायदेशिर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अवैध वाळू चोरी करणारे जमा करण्यात आलेले टैम्पो चे चाके तहसिल कार्यालयाचे आवारातुन चोरी गेले असल्याने याबाबतीत घटनेबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.अमळनेर तहसिल कार्यालय आवारात अवैध वाळू वाहतुक करणारे जप्त करण्यात आलेले 13 टेम्पो पैकी 8 टेम्पोचे 10 बाके दि.13/11/2020 रोजी रात्री 08.00 याजे नंतर ते दि.14/11/2020 रोजी सकाळी 08.00 वाजेच्या
दरम्यान काहीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत. अमळनेर तहसिल कार्यालयाच्या आवारात जमा असलेल्या टैम्पोच्या चोरुन नेलेल्या
चाकांचे वर्णन खालील प्रमाणे –
1) 2000/- रुपये किमतीचे टेम्पो क्रमांक एमएच 02 वाय ए 7580 याचे मागील एक चाक कि
2) 3000/- रु किंमती चे क्रमांक एम एच 15. श्री जे 5826 याचे मागील दोन चाक 3) 4000/- रुपये किमतीचे टैम्पो क्रमांक एम एच 43 एफ 4084 याचे
मागील दोन चाके 12000/- रुपये किंमती
4) बिना नं प्लेट असलेली लाल निळा रंग असलेले टेम्पोचे मागील एक चाक
6) क्रमांकाचे पिवळा रंग असलले टॅम्पीये मागील एक चाक 2000/- रुपये
7) 2000/- विना क्रमांकाचे लाल रंग असलेले टेंपो चे मागील चाक
असे एकूण 20,000/- किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेले आहे.भारतीय दंड संहिता 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अधिकारी बापू साळुंके हे आहेत.






