Akkalkot

माणुसकीच नात जपत बेवारस अपंग लोकांना अन्न व पाणी वाटप

माणुसकीच नात जपत बेवारस अपंग लोकांना अन्न व पाणी वाटप

कृष्णा यादव, प्रतिनिधी अक्कलकोट

अक्कलकोट दि.:-24 कोरोना या विषाणू संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी सध्या महाराष्ट्रात 144 कलम व संचार बंदी लागू झाल्यामुळे आज अक्कलकोट शहरातील प्रामुख्याने बस स्टॅन्ड, ए-वन चौक, कारंजा चौक, स्वामी मंदीर परिसर, शेख नुरूद्दीन बाबा दर्गाह परिसर येथे आश्रयास राहणारे अपंग, बेवारस, अनाथ भुकेले ज्यांना कोणी वालीच नाही. अशा लोकांचे सध्या भुकेच व तहानेच प्रश्न निर्माण झाले हे लक्षात घेऊन त्यांच हे भूक व तहान भागविण्यासाठी या लोकांपर्यंत पोहचून आज दुपारी 1 वाजता गरम मसाला भात व थंड पाणी बाॅटल देऊन 21 जणांस वाटप करून त्या गरजु लोकांच्या भुक व तहान शमवणयाच पुण्याईच आदर्श काम सामाजिक कार्यकर्ते मुबारक कोरबु, तन्वीर सय्यद, महादेव चुंगी, खलील नाईकवाडी, मजीद कोरबु या तरूणांनी केले तरी यांच हे आदर्श इतरांनी घ्यावा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button