Amalner

?️अमळनेर कट्टा…ब्रेक द चेन अंतर्गत 109 लोकांवर दंडात्मक कार्यवाही…!

?️अमळनेर कट्टा…ब्रेक द चेन अंतर्गत 109 लोकांवर दंडात्मक कार्यवाही…!
अमळनेर पो.स्टे. हद्दीत आज दिनांक २५-०५-२०२१ रोजी ब्रेक चैन संदर्भानने विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
त्यात प्रामुख्याने करण्यात आलेली कारवाई खालील प्रमाणे,
१) १२३ व्यक्तींची ॲन्टीजेन टेस्ट केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आले नाहीत.
२) पोलीस व नगरपालिका संयुक्तपणे कारवाई,
१० व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण २०००/- दंड करण्यात आला.
३) M act ई चलन प्रमाणे ०६ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, ०४ व्यक्तीवर २०० रुपये प्रमाणे आणि ०१ व्यक्तीवर १५०० रुपये प्रमाणे असा एकूण ५३००/- दंड करण्यात आला.
४) विना हेल्मेट ॲानलाईन पद्धतीने ०९ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
पैलाड चौक नाकाबंदी
विना कारण फिरणारे १ व्यक्तींवर १००० रुपये प्रमाणे, १ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, २६ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण ६७००/-करण्यात आला आहे.
कलागुरू मंगल कार्यालय नाकाबंदी
विना कारण फिरणारे १ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, ३३ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण ७१००/- दंड करण्यात आला आहे.
गलवाडे रोड नाकाबंदी
विना कारण फिरणारे १३ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे २६००/- दंड करण्यात आला आहे.
आज रोजी १०९ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून २३,७००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button