Amalner

?️अमळनेर कट्टा..पोलखोल..कृ उ बा स भ्रष्टाचार-भाग २.. आणि कृ उ बा स चे प्रवेशद्वार विकले..!

?️अमळनेर कट्टा..पोलखोल..कृ उ बा स भ्रष्टाचार-भाग २.. आणि कृ उ बा स चे प्रवेशद्वार विकले..!

विषय : कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे सत्तेचा गैर वापर करत प्रशासक
मंडळामार्फत काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून वेगवेगळ्या होत
असलेल्या अपहार व व्यापाऱ्यांची पिळवणूक होत असल्याबाबत ची तक्रार गुलाबराव पाटील सहा निबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे सत्तेचा गैर वापर करत प्रशासक मंडळामार्फत काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून वेगवेगळ्या होत असलेल्या अपहार व व्यापाऱ्यांची पिळवणूक होत असल्याची माहीती मिळाली आहे.

कृषी ऊत्पन्न बाजार समिती, अमळनेर चे भव्य प्रवेशद्वार आहे. तेथील वॉचमनांना बसण्यासाठी चे २४३ चे कॅबिन रु १,००,००० ला विकले. बाजार समितीस रु २५,००० व रु ७५,००० अंडर टेबल घेतले. कृषी ऊत्पन्न बाजार
समितीचे प्रवेशद्वार सुद्धा विकले गेले असल्याची तक्रार करण्यात आली आहे.तक्रार अर्जावर श्री. प्रफुल्ल पवार.श्री पराग शाम पाटील. सौ किरण हिरालाल पाटील,उज्वला बंडू पाटील,श्रीमती मंगला किशोर पाटील, श्रावण ब्रमहें, प्रकाश पाटील,भगवान कोळी इ च्या सह्या आहेत.मा सहा निबंधक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button