?️ अमळनेर कट्टा…महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या अमळनेर युवक तालुकाध्यक्ष पदी आकाश डी माळी यांची नियुक्ती
अमळनेर : अमळनेर येथे झालेल्या महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या बैठकीत अमळनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आकाश डी माळी यांना महाराष्ट्र राज्य माळी समाजाचे युवक तालुकाध्यक्ष पॅड जाहीर करण्यात आले. यावेळी बैठकीला महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर,जिल्हाध्यक्ष शामराव भाऊराव पाटील सर, दिनेश पाटील,डॉक्टर नलीन महाजन,माळी,एडवोकेट वैशाली महाजन, क्षत्रिय काच माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष गंगाराम महाजन,उपाध्यक्ष गुलाब महाजन,मनोहर महाजन सर,महेंद्र महाजन,प्रवीण महाजन,नगरसेवक भाऊसाहेब महाजन,भीमराव महाजन,व असंख्य समाज बांधव आदी उपस्थित होते






