Amalner

?️ अमळनेर कट्टा …व्हॅलेंटाईन डे ला शिक्षक मुख्याध्यापक व विभागीय सचिव यांचा अनोखा संवाद

?️ अमळनेर कट्टा …व्हॅलेंटाईन डे ला शिक्षक मुख्याध्यापक व विभागीय सचिव यांचा अनोखा संवाद

अमळनेर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिकचे विभागीय
सचिव नुकतीच अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले राजेंद्रजी अहिरे यांनी चार्ज घेतल्यानंतर कामानिमित्त जळगांव येथे जात असतांना अमळनेर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना काळातील होवू घातलेल्या १० व १२ वी प्रश्नपत्रिका, कृतिपत्रीका व परीक्षा संबंधित चर्चा करण्यात आली.शिक्षणसचीव
अहिरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, गणित मंडळाचे अध्यक्ष डि.ए.धनगर, शिक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभूदास पाटील,ओबीसी शिक्षक असोसिएशनचे ईश्वर महाजन, उपक्रमशिल शिक्षक विनोद कदम उपस्थित होते.

?️ अमळनेर कट्टा ...व्हॅलेंटाईन डे ला शिक्षक मुख्याध्यापक व विभागीय सचिव यांचा अनोखा संवाद

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button