Amalner

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर पैलाड येथे प्रभाग क्रं.1 मध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रदुभावामुळे स्वब टेस्टिंग ला सुरूवात.

?️ अमळनेर कट्टा… अमळनेर पैलाड येथे प्रभाग क्रं.1 मध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रदुभावामुळे स्वब टेस्टिंग ला सुरूवात.

विनोद जाधव अमळनेर.

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पैलाडचा संपुर्ण आजूबाजूचा परिसर मध्ये कोविड १९ स्वाब टेस्टिंगला सुरूवात करण्यात आलेले आहेत. तरी पण कोणीही खचून जावू नये प्रामाणिक पणे सगळ्यांनी आपली आणि आपल्या परिवाराची चाचणी करून घ्यावे. कोणाच्याही चाचणी जर साकारत्मक आली तर घाबरू नये. सौम्य लक्षण दिसल्यास तसेच ताप,खोकला, सर्दी, गळा खवखवणे तर लवकरात लवकर डॉक्टरशी संपर्क साधून स्टेटमेंट करून घ्यावे.आणि सुखरुप घरी परतावे आणि शासनाने दिलेले सूचनेनुसार वारंवार हात धुवावे. सोशलअंतर पाळावे, मास वापरावे. गर्दीत जावू नये कामाशिवाय बाहेर पडू नका. काम असेल तरच बाहेर पडा अशी सूचना शासन वारंवार करत आहे.सुचनेचे पालन करा.आपण आणि आपल्या देशाला संकटातून मुक्त करा.भरपूर प्रमाणेत लोकांची बळी पळत आहे. म्हणुन कामाशिवाय बाहेर पडू नये.आणि लक्षण दिसल्यास जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर कोरोनाची चाचणी आणि एन टी पी सी आर ची चाचणी करून घ्यावे.असे आव्हानं शासन करत आहे.

?️ अमळनेर कट्टा... अमळनेर पैलाड येथे प्रभाग क्रं.1 मध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रदुभावामुळे स्वब टेस्टिंग ला सुरूवात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button