Pune

सामाजिक जागृती परीषद संपन्न निगडी:वीरशैव लिंगायत(माळी) समाज संघ

सामाजिक जागृती परीषद संपन्न
निगडी:वीरशैव लिंगायत(माळी) समाज संघ:

राहुल खरात
फुले आंबेडकरी आदर्शवादी और गौरवशाली मुहीम च्या वतीने पिंप्री चिंचवड प्राधिकरण स्तरावर पहीले व्याख्यान संपन्न झाले
वीरशैव लिंगायत(माळी) समाज संघ निगडी

पुणे येथे दि.०६/१०/१९ रोजी सामाजिक जागृती परीषद झाली अध्यक्षस्थानी मार्गदर्शक ममता गोसावी राज्य निमंत्रक,पैगाम होत्या.तर प्रमुख वक्ते मा.भगवान गोसावी ,इंजि. राजरत्न रनदिवे,अ़ँड. राहूल रासकर आणि प्रा. मनोज काटे हे होते.
कार्यक्रमासाठी मा. पी व्ही माळी, मा. सत्यवान मोरे, मा. पगारे, मा. माने,मा.भास्कर वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अँड. विशाल पोळ यांनी गीत सादर केले.
वैज्ञानिक सुनिल हिवाळे यांनी प्रास्ताविकेत “पैगाम परीचय” सादर केला.
सुत्रसंचलन इंजि. राजरत्न रणदिवे व मा. अशोक कांबळे यांनी केले. प्रा. विशाल मेश्राम यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. अशोक कांबळे, मा. सत्यवान मोरे, मा. अशोक मोरे, मा. राजेंद्र शेलार, अ़ँड. राहूल रासकर ,इंजि. रविंद्र शेजोळे, मा. कल्यान वाघमारे आदींनी विशेष प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button