Dhule

अवकाळी पावसामुळे झालेल्या पिंकाचे पंचनामे करा…

अवकाळी पावसामुळे झालेल्या पिंकाचे पंचनामे करा…

धुळे राहुल साळुंके

गेल्या दोन तीन दिवसात अवकाळी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमानात शेतकरी बांधवांचे मक्का व कापूस पिकांचे नुकसान झाले त्याची दि ५/९/२० रोजी पाहणी करताना शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल आण्णा माळी, युवासेना जिल्हाप्रमुख ऍड.पंकज गोरे, रविंद्र भाऊ काकड व शिवसेना पदाधिकारी. पाहणी करून संबंधित तहसीलदार यांना फोन लावला व नुकसान ग्रस्त भागात पाहणी करून ताबडतोब पंचनामे करून ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले त्यांना मदत करावी. संकट कोणते ही असो शिवसेना सदैव तुमच्या सेवेत तत्पर असेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button