Amalner

उद्या होणार सिध्दार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळाची निवडणूक

उद्या होणार सिध्दार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळाची निवडणूक

उद्या होणार सिध्दार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळाची निवडणूक

अमळनेर :- प्रताप महाविद्यालयातील सिध्दार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळाची सन २०१९ – २० साठीची निवडणूक दि ५ सप्टेंबर रोजी ११ वाजता वस्तिगृह विभागात पार पडणार आहे. सिध्दार्थ व आदिवासी विद्यार्थी मंडळ हे प्रताप महाविद्यालयात सन १९५९ पासुन सुरु आहे. म्हणून या मंडळावर निवड होण्यासाठी बरेच विद्यार्थी इच्छुक असतात. म्हणून या मंडळाची धुरा नेमक्या कोणाच्या हातात जाते या कडे संपुर्ण महाविद्यालयाचे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button