Amalner

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांमुळेच भोकरबारी धरणाचे पुनर्भरण भानुदास पाटील उपसरपंच भोकरबारी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भोकरबारी धरणाचे जलपूजन

आमदार  शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांमुळेच भोकरबारी धरणाचे पुनर्भरण भानुदास पाटील उपसरपंच भोकरबारी
              
  आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भोकरबारी धरणाचे जलपूजन

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांमुळेच भोकरबारी धरणाचे पुनर्भरण भानुदास पाटील उपसरपंच भोकरबारी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भोकरबारी धरणाचे जलपूजन

  पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरण म्हसवे या तलावातून भरण्यात यावे यासाठी कार्यतत्पर आमदार शिरीष दादा चौधरी यांनी जलसंपदा मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांच्याकडून तात्काळ परवानगी मिळत भोकरबारी धरणात पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदामंत्रीनी दिले होते आणि त्याची फलश्रुती ही मागील आठवड्यात दिसली आणि भोकरबारी धरणात तलावाचे पाणी सोडण्यात आले सविस्तर वृत्त असे की यावर्षी सर्वत्र महाराष्ट्रात वरुणराजाची कृपा झाली असून सर्वच महाराष्ट्रातील धरणे पावसाने तुडुंब भरून वाहत आहेत मात्र पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरण परिसरात पाऊस कमी झाल्याने या धरणात मृतसाठा देखील शिल्लक न होता कधी नव्हे ते धरण यावर्षी सततच्या चार वर्षापासून पडणाऱ्या दुष्काळामुळे कोरडेठाक पडले होते तेव्हा धरणाचे पुनर्भरण व्हावे  पाणी म्हसवे तलावातून व भोकर बारी धरणात टाकावे यासाठी भोकरबारी सह रत्नापिंप्री कंक्रराज परिसरातील गावांनी आमदार शिरीष चौधरी यांना साकडे घातले आणि धरणाचे पुनर्भरण करावे अशी मागणी केली तेव्हा कार्यतत्पर आमदार शिरीष दादा चौधरी यांनी धरण पूर्ण भरून व्हावे यासाठी मान्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून परवानगी मिळत तात्काळ भोकरबारी धरण पुनर्भरण करण्याचे आदेश दिले तसेच पाणी येण्याच्या मार्गावर अडथळे निर्माण झाले होते तेव्हा कार्यतत्पर आमदार शिरीष चौधरी यांनी स्वखर्चातून जेसीबी उपलब्ध करीत सर्व अडथळे दूर करीत भोकरबारी धरणात म्हसवे तलावाचे पाणी आणले आज त्याची फलश्रुती या धरणात पाणी येत असून या धरणाचे जलपूजन गावकऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते ठेवले ठेवले याप्रसंगी भोकरबारी चे उपसरपंच यांनी नमूद केले की आमदार  चौधरी यांच्या प्रयत्नांमुळेच भोकरबारी धरणाचे पुनर्भरण झाले इतरांनी खोटे श्रेय घेऊ नये असे त्यांनी आज आपल्या भाषणात सांगितले

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नांमुळेच भोकरबारी धरणाचे पुनर्भरण भानुदास पाटील उपसरपंच भोकरबारी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते भोकरबारी धरणाचे जलपूजन
भोकरबारी धरण येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले या प्रसंगी भोकरबारी उपसरपंच भानुदास पाटील, सरपंच बोर्दडे सरपंच बाबुराव पाटील, कंकराज सरपंच भैय्यासाहेब पाटील, पिपळकोठे सरपंच महेंद्र पाटील, सुमठाणे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती प्रेमानंद पाटील,संजय पाटील,सनी पाटील,हर्षल पाटील, किरण पाटील, अतुल पाटील, आकाश पाटील,  सुदाम चौधरी, राजेंद्र पाटील व ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button