रावेर

स्व.डॉक्टर जे.जी.पंडित यांची पुण्यतिथी साजरी

स्व.डॉक्टर जे.जी.पंडित यांची पुण्यतिथी साजरी

स्व.डॉक्टर जे.जी.पंडित यांची पुण्यतिथी साजरी

रावेर प्रतिनिधी विलास ताठे
समाजरत्न, समाजभूषण स्व.डॉ.जे.जी.पंडीत यांची १९ वी पुण्यतीथी गुरुवारी साजरी करण्यात आली.
    येथील शेनाबाई गोंडू पंडित मंगल कार्यालयात रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळ यांच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.स्व.डॉ.जे.जी. पंडीत यांच्या प्रतीमेचे पुजन अध्यक्ष राहूल पंडीत यांच्यासह समाज बांधवांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी समाज मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, सचिव वामनराव पाटील,संचालक अंबादास महाजन,साहेबराव पाटील,कडू पाटील, भगवान गायकवाड,मदन महाजन,दिलीप पाटील, घनश्याम पाटील,अॅड. व्ही.पी.महाजन,संतोष वाघ,बी.डी.पाटील, योगेश महाजन, चंद्रकांत विचवे व समाज बांधव  उपस्थित होते. यावेळी आर.बी.महाजन,कडू पाटील,बी.डी.पाटील, घनश्याम पाटील, साहेबराव पाटील, यांनी डॉ.जे जे पंडित पंडित यांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव  वामनराव पाटील यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button