Faijpur

शासन मान्य पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी राजू तडवी यांची निवड

शासन मान्य पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी राजू तडवी यांची निवड

सलीम पिंजारी

फैजपुर न दैन्यम न पलयानम ब्रिदवाक्य घेऊन घेऊन पत्रकारांचे न्याय व हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली शासन मान्यता प्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी राजु तडवी पत्रकार यांची निवड करण्यात आली आहे
ते पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता असून पत्रकारिता क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे आपले योगदान कायम देत असतात त्यांच्यावर एक जबाबदारी देत पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक / अध्यक्ष – विनोद पत्रे यवतमाळ , नंदकिशोर धोञे रायगड , राज्य उपाध्यक्ष रामनाथ खुर्दळ नाशीक , राज्य सचिव अनिल चौधरी पुणे,जळगांव जिल्हा अध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी नियुक्तीपत्र दिले ते जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी नक्की लढतील व पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतील आशा व्यक्त करीत पत्रकार क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button