Maharashtra

नूतन विद्यालयात कृषी आयुक्त सहसंचालकयांच्या हस्ते वृक्षारोपण

नूतन विद्यालयात कृषी आयुक्त सहसंचालकयांच्या हस्ते वृक्षारोपण

नूतन विद्यालयात कृषी आयुक्त सहसंचालकयांच्या हस्ते वृक्षारोपण


चुंचाळे ता. चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथे दि.3 ऑगस्ट रोजी नूतन माध्यमिक विद्यालय,उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम चुंचाळे येथील श्री समर्थ सेंद्रिय गटाने आयोजित केला होता. या कार्यक्रमास कृषी विभागाचे पदाधिकारी व गटाचे सदस्य उपस्थित होते. यात श्री कुलथे साहेब सहसंचालक कृषी आयुक्त कार्यालय पुणे,श्री अनिल भोकरे साहेब प्रकल्प संचालक कृषी अधीक्षक कार्यालय जळगाव,श्री. जाधवर साहेब उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर,श्री. पांडुरंग चौधरी साहेब तालुका कृषी अधिकारी चोपडा,श्री.महेंद्र साळुंखे आत्मा समन्वयक चोपडा,श्री.सुनील गुजराथी कृषी पर्यवेक्षक,श्री.दिनेश पाटील, श्री.महेश सनेर व दिपक पाटिल कृषी सहाय्यक,श्री.आर.एम. पाटील मंडळ अधिकारी,गटाचे अध्यक्ष श्री. नितीन चौधरी,उपाध्यक्ष श्री. अमरनाथ चौधरी  उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button