Pandharpur

केबीपी कॉलेज पंढरपूर प्राध्यापिका सुरेखा भालेराव यांचे कौतुकास्पद कार्य !

केबीपी कॉलेज पंढरपूर प्राध्यापिका सुरेखा भालेराव यांचे कौतुकास्पद कार्य !

पंढरपूर प्रतिनिधी राहुल खरात

गोपाळपूर वृद्धाश्रम ला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय च्या मुलांची भेट ! प्रा.सुरेखा भालेराव यांनी आंनदी राहा ! दुःखाला जवळ करू नका! असा संदेश देऊन मनामनाची कर्तव्याची दारे उघडा! वृद्ध व्यक्ती हा भारताचा पाया आहे! असे सांगितले ! सर्व विद्यार्थ्यांना आईवडिलांना संभाळा हे सांगत वृध्दाश्रम मध्ये नेऊन त्यांचे दुःख काय असते हे दाखवले ! व विद्यार्थी यांच्या हातून फळे बिस्किट देऊन त्यांच्या शी संवाद साधला ! साधारण दुपारी ४ वाजता केबीपी कॉलेज चा स्टाफ मा.सोनवणे सर जाधव सर दुपारी 4 वा. मा.सोनवणे सर जाधव सर ढेरे मॕडम आणि व्यवसाय शिक्षण विभागाचे विद्यार्थी हजर होते ! ढेरे, मॕडम, व केबीपी कॉलेज व्यवसाय शिक्षण विभागाचे विद्यार्थी हजर होते ! वृद्धाश्रम चे मा. राक्षे सर यांनी सूत्रसंचालन केले केले ! केबीपी कॉलेज प्राध्यापिका सुरेखा भालेराव यांचे सर्व स्तरा मधून अभिनंदन होत आहे ! पंढरपूर केबिपी कॉलेज चे प्रिन्सिपल मा, भोईटे सर यांचे या बाबत खूपच मोलाचे सहकार्य लाभले !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button