कार्तिकी एकादशी,,, मनसे फराळ वाटप,,,
प्रतिनिधी
रफिक आतार
पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने सर्व वारकरी भाविकांना उपवासाचे लाडू, केळी, खिचडी, मास्क इत्यादींचे वाटप ,विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव , पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले, कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुणभाऊ कोळी ,समाज सेवक जयवंत भोसले ,पुणे सीआयडी निरीक्षक तेजश्री भोसले,समाजसेवक संतोषभाऊ कवडे,यांच्या हस्ते महाद्वार घाट येथे करण्यात आले,,
यावेळी चंद्रभागा वाळवंटात वाटप केलेल्या केळीचे साली आणि इतर कचऱ्याची स्वच्छता मनसेच्या वतीने करण्यात आली,यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील , विधानसभा अध्यक्ष अनिल आप्पा बागल, उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार, शहराध्यक्ष सिद्धेश्वर गरड ,सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा मासाळ , उपतालुका अध्यक्ष हेमंत पवार, उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर, समाज सेवक अनिल सप्तळ ,उपशहर अध्यक्ष महेश पवार, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले ,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रताप भोसले, विभाग अध्यक्ष अक्षय काळे ,विद्यार्थी सेना तालुका सचिव शुभम काकडे, प्रसिद्धीप्रमुख तेजस गांजाळे,पवन बेंद्रे ,हनुमंत वाघमारे, सुरज देवकर , समाधान डुबल, इत्यादी उपस्थित होते,,






