Paranda

केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन

सुरेश बागडे परंडा तालुका

परंडा : गॅस व पेट्रोल दरवाढ विरोध शिवसेनेच्या वतीने जोडे मार आंदोलन करण्यात आले.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गॅस व पेट्रोल दरवाढीचा विरोध ,केंद्र सरकारचा व शेतकऱ्यांच्या आंदोलना विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजपा केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आंदोलन करून त्याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता (आण्णा ) साळुंखे शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव शिवसेना नगरसेवक रत्नकांत शिंदे, बळी गवारे शुक्राचार्य ढोरे, दत्ता रणभोर, दादाभराटे, शिवाजी कासार आदी उपस्थित होते.

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि. १२

गॅस व पेट्रोल दरवाढ विरोध शिवसेनेच्या वतीने जोडे मार आंदोलन करण्यात आले.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गॅस व पेट्रोल दरवाढीचा विरोध ,केंद्र सरकारचा व शेतकऱ्यांच्या आंदोलना विषयी अपशब्द वापरणाऱ्या भाजपा केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आंदोलन करून त्याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता (आण्णा ) साळुंखे शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव शिवसेना नगरसेवक रत्नकांत शिंदे, बळी गवारे शुक्राचार्य ढोरे, दत्ता रणभोर, दादाभराटे, शिवाजी कासार आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button