Indapur

इंदापूर तालुका पोलियो मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार -अंकिता पाटील

इंदापूर तालुका पोलियो मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार -अंकिता पाटील

पुणे प्रतिनिधी दत्ता पारेकर

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दि.19 पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पोलियो लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मुलन कार्यक्रमांतर्गत पल्स पोलिओ लसीकरण मोहिम इंदापूर तालुक्यात राबविण्यात येत आली .

इंदापूर तालुका पोलियो मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार -अंकिता पाटील

यावेळी अंकिता पाटील म्हणाल्या कि इंदापूर तालुका हा संपूर्ण पोलियो मुक्त झाला पाहिजे यावेळी इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके, उपसभापती संजय देहाडे, माजी सभापती सारिका काळे, इंदापूर अर्बन बँकेच्या संचालिका अश्विनी ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ चंदनशिवे व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button