Pandharpur

पंढरपूर शहरांमधील बाजारपेठेमध्ये हातगाड्या वाल्यांचं अतिक्रमण

पंढरपूर शहरांमधील बाजारपेठेमध्ये हातगाड्या वाल्यांचं अतिक्रमण

प्रतिनिधी समीर बागवान

पंढरपूर शहरांमधील कोरोनो ने थैमान घातला असून फळ विक्री करणारे हात गाडी वाले मास्क व सॅनिटायझर न वापरता करतात व्यापार पंढरपूरची नगरपालिका का करत आहे दुर्लक्ष फळ विक्री करणाऱ्या हात गाडीवाल्यांना कोण घालत आहे यांना पाठीशी सोशल डिक्टेशन चा वापर न करता फळ विक्री करत असतात भर बाजारपेठेमध्ये फळ विक्री करणाऱ्या हात गाडी वाल्यांचे अतिक्रमण दिवसान दिवस वाढत चालला आहे याला जबाबदार कोण? हा नागरिकांमधून मोठा प्रश्न निर्माण होत आहे व फळविक्रेते हातगाड्या वाल्याकडून नागरिकांची वजन काटा मारतात नागरिकांची फसवणूक करत असतात फळविक्रेते फळ कार्पेट मध्ये व केमिकल चा वापर करून पिकवले जातात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे दिसून येत आहे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे नागरिकांमधून कारवाईची मागणी व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button