Baramati

बारामतीत सुरू होतेय,योग महाविद्यालय

बारामतीत सुरू होतेय,योग महाविद्यालय

प्रतिनिधी- आनंद काळे

बारामती- शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून महाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान परिषेदेच्या मान्यताप्राप्त कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्नित बारामतीतील पहिल्या योग महाविद्यालयात योगशास्त्र विषयातील बी.ए(योग) व एम. ए(योग)हे अभ्यासक्रम राबण्यात येणार आहे.
बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन व इन्स्टिट्यूट ऑफ रुरल पेडियट्रिक(बाल कल्याण केंद्र) ह्यांच्यावतीने हे अभ्यासक्रम चालविण्यात येणार आहे.आरोग्य टिकवण्यासाठी व जीवन निरामय जगण्यासाठी आजच्या युगामध्ये योग साधनेची नितांत गरज आहे, योगशास्त्रचा अभ्यास शारीरिक,मानसिक व अध्यात्मिक स्तरावर होणे गरजेचे आहे,अशी माहिती डॉ अनिल मोकाशी यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button