Amalner

सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये झेंडा वंदन….

सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये झेंडा वंदन….

रजनीकांत पाटील

अमळनेर

सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळत
सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस ऊत्साहात साजरा. “या वर्षी नव्याने सुरु झालेल्या धुळे रोड पावर हाऊस लगत असलेल्या सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये 73 व्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने झेंडावंदनाचा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून अतिशय प्रफुल्लित वातावरणात साजरा करण्यात आला. तरी सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या संस्थेचे चेअरमन सुरेंद्रभाऊ बोहरा हे होते.

प्रमुख पाहुणे श्री उदयकुमार खैरनार ..श्री मधुकर पंडितराव सोनार सौ.करूणा सोनार…आशिष बोहरा हे होते. सुत्रसंचालन श्री विजय गायकवाड तर आभार नयना कुळकर्णी यांनी मानले.यावेळी
भाषण अथर्व कुळकर्णी ने केले
निर्मला कुळकर्णी ,अश्विनी मॅडम पल्लवी मॅडम अनिता मॅडम,राहुल पाटील इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button