महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपुर महिला उपाध्यक्ष पूजा लवंगकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नामदेव पायरी जवळपास सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे.पण ते आज कित्येक दिवस झाले बंद आहे. श्री. विट्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी असंख्य भावक येत असतात त्याच्या करीता तेथील शौचालय लवकरात लवकर चालू करण्यात यावे म्हणून पंढरपुर नगरपरिषद मुख्य अधिकारी यांच्याकडे मनसे महिला उपाध्यक्ष पंढरपूर शहर पूजा लवंगकर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती पूजा लवंगकर संदीप लवंगकर व इतर महिला भगिनी उपस्थित होते






