Pandharpur

अन्न व औषध प्रशासनाच्या कार्तिकी वारी संदर्भात 94 अन्न आस्थापणांच्या तपासण्या… करण्यात आल्या

अन्न व औषध प्रशासनाच्या कार्तिकी वारी संदर्भात 94 अन्न आस्थापणांच्या तपासण्या… करण्यात आल्या

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी चा आराध्य दैवत असून पंढरपूर शहरांमधील हॉटेल, पेढे विक्रेते, मिठाई विक्रेते, चुरमुरे भत्ता विक्रेते, मेवा मिठाई विक्रेते, अस्थायी स्टॉल होल्डर या प्रामुख्याने कार्तिकी वारी काळात विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने तपासणी करण्यात आली.
तसेच भाविकांची वर्दळ असलेले मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक, स्टेशन रोड, भक्त निवास, गजानन महाराज मठ सरगम चौक, कॉलेज चौक येथील किरकोळ विक्रेते व मोठे हॉटेल्स यांची सुद्धा तपासणी करून यंदाची कार्तिकी वारी सुरक्षित व आरोग्यदायी होणे साठी अन्न व औषध प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त (अन्न ‌)श्री प्र. मा. राऊत साहेब भारत भोसले रेणुका पाटील प्रशांत कुचेकर प्रज्ञा सुरसे नंदनी हिरेमठ उमेश भुसे व अन्न व औषध प्रशासन पथकाने ही कामगिरी पार पाडली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button