Chalisgaon

राज्याचे माजी जलसंपदामंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.गिरिषभाऊ महाजन यांचे आज चाळीसगाव नगरीत आगमन

राज्याचे माजी जलसंपदामंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.गिरिषभाऊ महाजन यांचे आज चाळीसगाव नगरीत आगमन

नितीन माळे

चाळीसगाव

राज्याचे माजी जलसंपदामंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.गिरिषभाऊ महाजन यांचे आज चाळीसगाव नगरीत आगमन झाले असता त्यांचे पुष्पहार टाकून स्वागत करताना आमदार मंगेश चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील, तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, प्रदेश कार्यकारणी सदस्य यु डी माळी सर, पं स उपसभापती संजू तात्या पाटील, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, न पा गटनेते संजू आबा राजपूत, सरचिटणीस प्रा.सुनील निकम, धनंजय मांडोळे, उपाध्यक्ष कपिल पाटील, नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, निलेश महाराज राजपूत, जिल्हा युवा मोर्चाचे अमोल चव्हाण, सांगवीचे सरपंच डॉ महेंद्र राठोड, विस्तारक गिरीश बराटे, कार्यालयमंत्री अरुण पाटील, सुदाम चव्हाण, जितेंद्र वाघ, शरद पाटील, सुनीलभाऊ तरवाडे, निवृत्ती कवडे, किशोर रणधीर, विशाल कारडा, साहेबराव काळे, राहुल पाटील, विकी देशमुख, सुनील पवार, तुषार चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी – कार्यकर्ते आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button