Chopda

श्री सागर भाऊ ओतारी (संस्थापक अध्यक्ष युवाशक्ती संघटना) ढाण्या वाघ व बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सह शिवसेनेत पक्ष प्रवेश आज जाहीर..

श्री सागर भाऊ ओतारी (संस्थापक अध्यक्ष युवाशक्ती संघटना) ढाण्या वाघ व बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सह शिवसेनेत पक्ष प्रवेश आज जाहीर..

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : “अन्यायाच्या विरोधात तरुणाईचा झंझावात”
हे ब्रीदवाक्य घेऊन युवाशक्ती संघटनेची स्थापना करून चोपड्यातील गोर गरिब, दलित,अनाथ लोकांचे तसेच युवकांचे चाहते, भक्कम नेतृत्व बजावणारे, चोपडा शहरात युवाशक्ती संघटनेचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय किंवा सर्व क्षेत्रात भरपूर योगदान आहे. चोपड्यातील त्यांच्या सामाजिक कामातील योगदानामुळे त्यांना अगदी मनापासून चाहणारा व मानणारा भरपूर मोठा युवा वर्ग आहे. युवाशक्ती संघटनेचे बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सागरभाऊ ओतारी यांच्या सोबतच शिवसेनेत प्रवेश केला. चोपड्याचे माजी आमदार श्री चंद्रकांत सोनवणे आणि विद्यमान आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांचा प्रवेश स्विकारुन त्याचे शिवसेना,युवासेना,महीला आघाडी,शिवसेना अंगीकृत संघटना,चोपडा तालुका व शहर पदाधिकारी तर्फे सर्वाचे अभिनंदन करण्यात आले. सदर माहिती शिवसेना पदाधिकारी यांच्या कडून मिळाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button