डॉ प्रितीश प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त अंध अपंग शाळेमध्ये खाऊ वाटप चे कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर डॉ प्रितीश प्रशांत परिचारक युथ फाउंडेशन च्या वतीने डॉ प्रितीश प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत ब्लँकेट वाटप ;अंध शाळेमध्ये फळे व खाऊ वाटप ; नवजीवन अपंग शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप कॉटेज हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटप इत्यादी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी बांधकाम सभापती विक्रम शिरसट श्री विजयसिंह माने सर श्री सतीश लेंगरे श्री सूर्यकांत इनामदार श्री अनिकेत शिरसट श्री गणेश देसाई श्री धनराज कटप श्री अनंता कटप श्री सुरज सोनवलकर श्री सचिन माळी संतोष होडगे आदी उपस्थित होते






