Paranda

परंडा शहरातील बार्शी रोड वरील अतिक्रमण हटविले

परंडा शहरातील बार्शी रोड वरील अतिक्रमण हटविले

सुरेश बागडे

परंडा ( सा.वा ) दि.०६

वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघात होत असल्याने शिवाजी चौकातील बार्शी रोडवरील अतिक्रमन मुख्याधिकारी दिपक इंगोले यांच्या मार्गदर्शना खाली दि ६ रोजी नगरपरिषदेच्या वतीने काढण्यात आले आहे .

परंडा शहरातील बार्शी रोड वरील अतिक्रमण हटविले

गेल्या अनेक वर्षा परंडा शहरात येणाऱ्या मुख्य रस्ता बार्शी तसेच करमाळा रोडवर मोठया प्रमाणात अतिक्रमन झाल्याने वाहतुकीस कोंडी होत होती या मुळे या पुर्वी छोटे , छोटे अपघात घडले होते मात्र दि ५ रोजी पदचाऱ्यास कंटेनरने चिरडल्याने वृध्द मुसा शेख हे जागीच ठार झाले या घटने नंतर नगर परिषद विभागाने अतिक्रमन हाटविन्यास सुरुवात केली आहे .
बार्शी रोड सह करमाळा रोड वरील अतिक्रमन काढावे अशी मागणी नागरीका मधुन होत आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button