अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी तर्फे जळगांव येथील पत्रकार भवन येथे गुणवंत विद्यार्थी,व विद्यार्थी नीचा सत्कार समारंभ करण्यात आला…
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी तर्फे जळगांव येथील पत्रकार भवन येथे, कैकाडी समाज आघाडी (संस्थापक अध्यक्ष)अँड मा श्री शिरिष भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली , जळगांव जिल्ह्यातील, खेळाडू, १० वी १२ वी, व उच्च पदविकाधारक व कैकाडी समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.
कैकाडी समाजातील जळगांव जिल्ह्यातील पहिली महिला डॉक्टर
कल्याणी केशव जाधव B H M S ,
, कृतिका डिंगम्बर जाधव B S M S , ईशा भगवान गायकवाड Human rights diploma उत्तीर्ण
काजल भगवान गायकवाड १० वी पास, राजनंदिनी विनोद जाधव १० वी पास, विक्रम नाना गायकवाड १० वी पास, यश नाना गायकवाड १२ वी पास, चैताली संदिप गायकवाड एम टी एस परिक्षा पास,
या प्रसंगी अँड श्री शिरिष भाऊ जाधव (संस्थापक अध्यक्ष) , श्री रवींद्र भाऊ गायकवाड (अध्यक्ष) श्री अरूण गायकवाड (राज्य उपाध्यक्ष), श्री उध्दव गायकवाड, श्री महेश जाधव (क्रिडा शिक्षक बडवानी) , श्री दिलिप गायकवाड (बडवानी जिल्हा अध्यक्ष) , श्री संजु बाबा गायकवाड (जेष्ठ प्रवक्ते),श्री विष्णू जाधव (जिल्हा अध्यक्ष), श्री राजेंद्र गायकवाड (युवा प्रमुख औरंगाबाद) ,श्री राजु पहेलवान (क्रिडा प्रमुख), श्री शेषराव गायकवाड(फुलब्री ता अध्यक्ष) श्री दिनेश गायकवाड (पैठण ता अध्यक्ष), श्री अरविंद जाधव(ठाणे उपाध्यक्ष) सौ रेणुका जाधव (धुळे जिल्हा अध्यक्ष) , श्री केशव जाधव (धुळे जिल्हा जेष्ठ सल्लागार) श्री जय गायकवाड (धुळे जिल्हा अध्यक्ष) श्री डिगंबर जाधव (जळगांव जिल्हा अध्यक्ष) श्री विनोद जाधव (जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख)श्री भगवान गायकवाड (जेष्ठ सल्लागार) श्री संदिप गायकवाड (सामाजिक कार्यकर्ता)श्री हेमकांत गायकवाड (युवक जिल्हा संपर्क प्रमुख, पत्रकार) श्री संदिप गायकवाड (जिल्हा संघटक) श्री दिपक जाधव (जिल्हा सचिव) सौ प्रतिभा गायकवाड (जिल्हा अध्यक्ष) सौ स्वाती (जिल्हा उपाध्यक्ष ) श्री राकेश जाधव (यावल तालुका अध्यक्ष)श्री राजपाल जाधव (चोपडा तालुका अध्यक्ष)सौ कमल जाधव (रावेर तालुका अध्यक्ष)सै पद्मा गायकवाड (रावेर तालुका उपाध्यक्ष) सौ शारदा देवगिरे (भुसावल तालुका अध्यक्ष)व पदाधिकारी इतर समाज कार्यकर्ते जेष्ठ कार्यकर्ते महिला समाजसेविका उपस्थिती होते. सदर माहिती कैकाडी समाज पदाधिकारी व समाज बांधवांन कडुन मिळाली….






