Surgana

सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड जिल्हा परिषद शाळेतील मिशन नवोदय उपक्रमातून विद्यार्थी वर्गाने केले यश संपादन केले त्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकचा झाला गौरव

सुरगाणा तालुक्यातील सूर्यगड जिल्हा परिषद शाळेतील मिशन नवोदय उपक्रमातून विद्यार्थी वर्गाने केले यश संपादन केले त्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकचा झाला गौरव

विजय कानडे
धंनजय कोळी गटशिक्षण अधिकारी कुसाळकर बीट विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक मिशन नवोदय उपक्रम समन्वयक व सुनील सोनवणे मुख्यध्यापक सुर्यगड शाळा यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालू होता अजय निटूरे यांच्या मार्गदशनाखाली चालू होता आणि या वर्षी मोठे यश संपादन केले या शाळेतील चार विद्यार्थी जव्हार नवोदय विद्यालय येते निवड झाली तालुक्यातील शिक्षण विभागाकडून या चार विद्यार्थी आणि शिक्षकाचा सत्कार करण्यात आला त्यावेळी गुणवंत विद्यार्थी भारती गवळी प्रतीक्षा कडवा मुर्णाली पवार तसेच जयदीप निलेश अहिरराव यांचा गौरव करण्यात आला शिक्षकअजय निटूरे मुख्यध्यापक सुनील सोनवणे शिक्षक सगन गावित नीला जगताप यांनी हे मिशन नवोदय उपक्रम यशस्वी केले तसेच
विद्यार्थीचे पालक यांनी सामाजिक बांधलकी म्हणून निलेश अहिरराव, भरत पवार कडवा सर यांनी रोख स्वरूपात 10000 रुपये शाळेला मदत केली तसेच वसंत गवळी यांनी पण शाळे भौतिक विकासासाठी 10000 रुपयाची देणगी दिली पालक सोमनाथ गवळी यांनी शाळेला घड्याळ भेट दिली शाळेचे मा. मुख्यध्यापक यांनी शाळेतील विद्यार्थी यांना शालिय साहित्य भेट दिले कार्यक्रमास शालीय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन राउत, मनोहर जाधव उप सरपंच, भरत जाधव, यशवंत देशमुख आदी ग्रामस्थ हजर होते एकूण 21विद्यार्थी नवोदय परीक्षेत यश संपादन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button