Pandharpur

अपंग रिक्षा चालकास समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून पान टपरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत

अपंग रिक्षा चालकास समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून पान टपरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : विठ्ठल कवडे राहणार अनिल नगर हा रिक्षा चालवून आपला प्रपंच या चालवत असे पण अचानकपणे त्यांना अपंगत्व आल्याने आपल्या घरातील प्रपंचाचा गाडा चालवणे मुश्कील झाली होती अशातच त्यांनी संजय बाबांना नवरे मदत करण्याची मागणी केली संजय बाबा ननवरे यांनी विठ्ठल कवडे यांना एक टपरी चा व्यवसाय करण्यासाठी मदत केली त्यांनी बसून कुठलातरी व्यवसाय करावा व आपला घर पर पंजाब चा लावा असा बाबांनी असा व्यवसाय संजय बाबा ननवरे यांनी विठ्ठल कवडे यांना सुचवला व हा व्यवसाय करण्यासाठी संजय बाबा ननवरे यांनी मदत करून त्यांना व्यवसाय चालवण्यासाठी सहकारी केले तसेच पंढरपुरातील गोरगरीब दीनदयाळ लोकांसाठी बाबांनी अनेक ठिकाणी आर्थिक मदत व सहकार्य केलेले आहे तसेच पंढरपूर नगरपालिकेने अतिक्रमणाच्या नावाखाली स्टँड जवळील एका महिलेच्या गाडाची नुकसान केली केली होती तेव्हा सुद्धा संजय बाबा ननवरे यांनी त्या महिलेला घरी जाऊन परत आपला व्यवसाय उभारण्यासाठी त्या महिलेला बाबांनी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली तसेच चप्पल लाईन ला आग लागून जळीत दुकानांना आग लागल्यानंतर एक तसेच फान दुरुस्त करणाऱ्या दुकानदाराला पूना व्यवसाय उभारण्यासाठी संजय बाबा ननवरे यांनी त्यांनाही आर्थिक मदत केली तसेच अनिल नगर भागातील सुदर्शन मंडळास मंदिर बांधण्यासाठी व मंदिराला मार्बल फरशी बसवण्यासाठी पूर्ण मंदिरासाठी मार्बल घेऊन सुदर्शन मंडळाला दिले तसेच काही दिवसांपूर्वी भोसले चौकातील जुनी कपडे विकणाऱ्या महिलांचे कपडे ठेवणाऱ्या गोडवाना ला आग लागली होती तेव्हासुद्धा त्या कपडे विकणाऱ्या महिलांची व शेजारी असणाऱ्या गॅरेज वाल्याचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाली होती तेव्हा सुद्धा संजय बाबा ननवरे यांनी त्या महिलांना व गॅरेज वाल्यांना मोठी आर्थिक मदत केली व त्यांना परत आपला व्यवसाय करण्यासाठी सहकारी केले असे पंढरपूर शहर व तालुक्यात संजय बाबा ननवरे यांनी गोरगरीब आवर आर्थिक संकट आल्यास बाबांनी त्या ठिकाणी जाऊन सढळ हाताने मदत केलेले दिसून येत आहे कोणताही जातिभेद न मानता गोरगरिबांना मदत करणे हे बाबांनी देह ठेवल्याचे दिसून येत आहे तसेच पंढरपुरातील क्रिकेटप्रेमी लहान ते मोठ्यांपर्यंत बाबांना आवर्जून क्रिकेट चे उद्घाटन करण्यासाठी बोलू तेत व बाबा त्या ठिकाणी आवर्जून हजर होतात व क्रिकेट प्रेमींना कशाची गरज भासल्यास व मदत लागल्यास ती सहकारी करतात त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यात संजय बाबा ननवरे यांना समाज सेवक म्हणून ओळखले जाते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button