Yawal

यावल येथील एसटी आगार मध्ये वाहक व चालक यांना बांगड्या व हार अतिशय चुकीच्या प्रकार झाल्यामुळे वाहक व चालक यांच्याशी जाहीर माफी

यावल येथील एसटी आगार मध्ये वाहक व चालक यांना बांगड्या व हार अतिशय चुकीच्या प्रकार झाल्यामुळे वाहक व चालक यांच्याशी जाहीर माफी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

नुकताच घडलेला प्रकार हा अतिशय चुकीचा असल्याबद्दल यावल डेपो मध्ये रावेर डेपो चे चालक वाहक यांना हार व बांगड्या घालण्याचा प्रयत्न केला हा प्रसंग अतिशय चुकीचा असून आमची चूक झाली असून आम्ही त्यांची जाहीर माफी मागितली. असून राज्यात गेल्या दोन दिवसांपासून एसटी महामंडळाचा संप सुरू असून काल रविवार रोजी रावेर चे चालक व वाहक संपात सहभागी होण्यासाठी गाडी डेपोमध्ये आणली असताना तेथे कामगार संघटनेचे पदाधिकारी यांना चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी चालक व वाहक यांना तात्काळ बांगड्या व हार घालण्याचा प्रयत्न केला असता रावेर एसटी डेपोचे वाहक व चालकांनी सांगितले की आम्ही गाडी रस्त्यात न सोडता गाडी डेपोमध्ये आणली व येथे संपामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही हजर झालो परंतु कामगार संघटनेच्या काही पदाधिकार्यांच्या गैरसमजामुळे वाहक व चालक यांना हार बांगडय़ा घालण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे वाहक व चालक यांना अपमानास्पद वागणूक मिळाली परंतु हा सर्व प्रकार चुकीचा झाल्यामुळे कामगार संघटनेने याबद्दल जाहीर माफी मागितली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button