समर्थ प्ले स्कूल सुरगाणा येथे श्री कृष्ण जन्माष्टमी व दही हंडी मोहत्सव मोठ्या उत्हासात साजरा
विजय कानडे
सुरगाणा शहरात अटल नावीन्य पूर्ण राजा हरीचंद्र संचलीत समर्थ प्ले स्कूल नव्याने सुरू झाली आणि ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना कमी फी मध्ये स्कूल मध्ये नवनवीन उपक्रम चालू केले. तर आज स्कूल मध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी व दही हंडी मोहतस्व साजरा करण्यात आला त्यावेळी विद्यार्थी कृष्ण भगवान आणि राधा यांच्या वेशभूषा करून आले त्यावेळी विद्यार्थी यांनी मोठी धमाल केली तसेच केक कापण्यात आला. संगीताच्या तालावर नृत्य सादर केले.आणि समर्थ प्ले स्कूल संचालिका सौ नयना कानडे यांनी श्री कृष्ण जन्म कथासार विद्यार्थ्यांना सागीतला .तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीतांजली कानडे मॅडम, विजया ठाकरे मॅडम, हर्षाली भोये मॅडम, परिश्रम घेतले. समर्थ प्ले स्कूल नवनविन उपक्रम यशस्वी राबवित असल्यामुळे पालक वर्ग खुश आहे.






