निलंगा तालुक्यात चे नाभिक संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
लॉकडाऊन मुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ
निलंगा राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रदूभाव रोखण्यासाठी जाहीर केलेले लोकडाऊन मुळे नाभिक समाजावर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे यापैकी बरेच नाभिक व्यवसाय हे भाडेतत्वावर आहेत कुटुंबाच्या आर्थिक गरजा कशा पूर्ण कराव्या हा आर्थिक प्रश्न कुटुंब प्रमुखसमोर आहे.
निलंगा तालुक्यातील नाभिक संघटनेचे वतीने अध्यक्ष बबन नाईकवाडे यांनी उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले ह्या निवेदनात सलून व्यवसाय चालू करण्याची मागणी यावेळी नाभिक संघटनेच्यावतीने करण्यात आले




