Nilanga

कुंभार समाज संघटनेच्या युवा आघाडी प्रदेश सरचिटणीस पदी गुरुनाथ मोहोळकर आणि प्रदेश संपर्क प्रमुख पदी बबन राजे यांची निवड

कुंभार समाज संघटनेच्या युवा आघाडी प्रदेश सरचिटणीस पदी गुरुनाथ मोहोळकर आणि प्रदेश संपर्क प्रमुख पदी बबन राजे यांची निवड

लातूर प्रतिनिधी :लक्ष्मण कांबळे

निलंगा शहरातील
सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक ,पत्रकार , जिवनदीप सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी गुरुनाथ महालिंगाप्पा मोहोळकर यांची कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश पुणे या संस्थेच्या युवा आघाडी प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली आहे.आणि प्रदेश संपर्क प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते बबन वसंत राजे यांची निवड झाली आहे. पुणे येथे नुकत्याच झालेल्या समाजाच्या बैठकीत संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश दरेकर यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.तसेच युवक आघाडीच्या राज्य पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवा प्रदेश अध्यक्ष संजय जोरले लातुर जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ कुंभार, सरचिटणीस राजकुमार राजारूपे , कल्याण कुंभार, लिंबराज पन्हाळकर,दत्ता मोहोळकर,इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button