Maharashtra

Yawal:डोंगर कठोरा महिला महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन..!

Yawal:डोंगर कठोरा महिला महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन..!

यावल शब्बीर खान

डोंगर कठोरा येथील SNDT महिला महाविद्यालय चा हिवाळी NSS च्या कॅम्प ला विद्यार्थिनींना डोंगरदा येथे पेस गृप पूना व अवंता फाउंडेशन चहार्डी तालुका चोपडा अंतर्गत यावल तालुका समनवयक अशोक तायडे यांनी व्यसनमुक्ती अभियान संदर्भात व्यसना बाबत सखोल अशी माहिती दिली व त्या पासून होणारे मानसिक, आर्थिक, शारीरिक नुकसान बद्दल मुलींना अतिशय सोप्या पद्धतीने माहिती मार्गदर्शन केले घुटका तंबाखू दारू इतर नशिली आमी पदार्था पासून कोण कोणते आजार होतात व त्या पासून मानवी शरीराला खूप मोठा धोका असतो असे मार्गदर्शन केले त्या बद्दल प्राचार्य श्री डी जी भोळे यांनी कौतुक केले कार्यक्रमाला NSS कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बी आर पाटील, डॉ शकुंतला भारंबे, प्रा विजय वाकेकर, प्रा डी एस कुरकुरे, श्री कल्याण पाटील, शिपाई ललित पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बी आर पाटील सर यांनी केले तर आभार डॉ शकुंतला भारंबे यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button