Pandharpur

नवजीवन बाल रुग्णालय हॉस्पिटल परिसराची स्वच्छता व सॅनिटायझ मोहिम संपन्न

नवजीवन बाल रुग्णालय हॉस्पिटल परिसराची स्वच्छता व सॅनिटायझ मोहिम संपन्न

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्र मध्ये व सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील कोरोनाची तिसरी लाटेचा धोका लहान बालकांना जास्त असल्याने त्या पार्श्वभूमीवर बाल रोग तज्ञ डॉ शितल के शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल परिसराची स्वच्छता व सॅनिटायझ करून घेण्यात आले तेथे भरपूर घाणीचे साम्राज्य असल्यामुळे आरोग्यासाठी धोका निर्माण होता व पार्किंगच्या जागेमध्ये घाणीचे साम्राज्य असल्यामुळे तेथील नागरिकांमधून सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी व्यक्त होत आहे परंतु आरोग्य सभापती विक्रम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी डॉ शितल के शहा आरोग्य निरीक्षक तोडकर साहेब व याप्रसंगी शरद वाघमारे राहुल भोरकडे धनंजय वाघमारे तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी व डॉ शितल शहा यांचे स्टॉप कर्मचारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button