Nashik

दिंडोरीचे तहसीलदार यांची कोरोना प्रतिबंधक सूचना तोंडाला मास्क वापरण्याचे आव्हान नियम न बाळगणार्यांवर कारवाई जानोरी,जऊळकेदिंडोरी खडक सुकेने मोहाडी परिसराला भेट

दिंडोरीचे तहसीलदार यांची कोरोना प्रतिबंधक सूचना तोंडाला मास्क वापरण्याचे आव्हान नियम न बाळगणार्यांवर कारवाई जानोरी,जऊळकेदिंडोरी खडक सुकेने मोहाडी परिसराला भेट

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी तालुक्यात जिल्ह्यात व देशात सुरू असलेल्या कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी आज जानोरी जवळके दिंडोरी खडक सुकेने मोहाडी परिसराला अचानक भेट देत परिसरात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कारवाईबाबत उपाययोजनांची पाहणी केली तसेच परिसरातील कंटेनमेंट झोन ला भेट देत गावातील दुकानांना भेटी दिल्या तसेच नियम न पाळणार्‍या दोन हॉटेलला दंड करीत धडक कारवाई केली व नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी आज कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जऊळके दिंडोरी येथे भेट दिली परिसरातील जऊ ळके दिंडोरी ग्रामपंचायतीने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईची त्यांनी माहिती घेतली तसेच परिसरातील औद्योगिक कंपन्यांना भेट देत त्यांच्याकडील उपायोजना जाणून घेतली जऊ ळके दिंडोरी गावाच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल मनोरंजन व पंजाबी ढाबा या दोन हॉटेलमध्ये भेट दिली असता त्या ठिकाणी शासनाचे नियम पाळले जात नसल्याचे तहसीलदार पवार यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी दोन्ही हॉटेलला आर्थिक दंड हॉटेल मनोरंजन रुपये 5000 व हॉटेल पंजाबी धाबा यास 2000 इतका दंड वसूल केला त्यानंतर त्यांनी जानोरी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या फ्रेश टॉप फ्रुट्स लिमिटेड या कंपनीस अचानक भेट दिली जानोरी गावपरिसरात असणाऱ्या कंटेनमेंट झोन ला भेट देत त्या ठिकाणची पाहणी केली गावातील दुकानदारांना कोरोनाविषाणू बाबत नियम व वेळेचे बंधन काटेकोर पाळण्याचे पंकज पवार तहसीलदार दिंडोरी यांनीआवाहन केले यांच्यासोबत दिंडोरीचे प्रभारी गटविकास अधिकारी जिभाऊ शेवाळे जानोरी चे ग्राम विकास अधिकारी के के पवार तलाठी किरण भोये जानोरी चे उपसरपंच गणेश तिडके मा पंचायत समिती सदस्य सुनील घुमरे आरोग्य सेवक भगवान चौधरी आरोग्य सेविका पगार सर्व पत्रकार बंधु आदींच्या जानोरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी मोठ्या गावांमधील सर्व नागरिकांनी व सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या परिसराचे व कुटुंबाची परिपूर्ण काळजी घेऊन कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पाळावेत अन्यथा काही दिवसांसाठी का होईना लॉक डाऊन सारखे निर्बंध येऊ शकतात म्हणून आपणच आपली काळजी करून लोक डाऊन सारखा प्रसंग घडणार नाही व त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही याबाबत दक्षता घ्यावी व प्रशासनास सहकार्य करून आपले आरोग्य अबाधित ठेवावे असे सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button