पंढरपूर

सोलापूर वनविभागातील कार्यालयीन व क्षेत्रीय वन कर्मचारी अधिकारी यांची दोन दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा पंढरपूर येथे संपन्न

सोलापूर वनविभागातील कार्यालयीन व क्षेत्रीय वन कर्मचारी अधिकारी यांची दोन दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा पंढरपूर येथे संपन्न

रफिक अत्तार

पंढरपूर येथे सोलापूर वनविभागातील कार्यालयीन व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांची दोन दिवसाचे प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 13 नोव्हेंबर 2019 व दिनांक 14 नोव्हेंबर 2019 रोजी संपन्न झाले या कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजी श्री प्रविंकुमार बडगे उपवन रक्षक सोलापूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वृक्ष पूजन करून करण्यात आले या कार्यशाळेत प्रमुख होते व विषय तज्ञ म्हणून श्री एडवोकेट गणेश हलकारे अमरावती यांनी श्री नितीन भारत राऊत बार्शी यांनी व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य कार्यक्षमता आणि माहिती अधिकार अधिनियम 2005 सेवा हमी कायदा अभिलेख संवर्धन व जतन या विषयावर उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे प्रास्ताविक व उद्घाटकीय मनोगत प्रवीणकुमार बडगे उपवन रक्षक सोलापूर यांनी केले या कार्यशाळेस श्री जी एस साबळे सहाय्यक वनरक्षक कॅम्प सोलापूर श्री आर्यन नागटिळक सहाय्यक वनरक्षक सोलापूर श्री विलास पवळे वनपरिक्षेत्र अधिकारी पंढरपूर श्री आय एच शेख व माळशिरस श्रीमती जयश्री पवार व मोहोळ श्री कोकाटे व व बार्शी विजय साठे व सांगोला हे अधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार श्री शेख व श्रीमती पवार यांनी व्यक्त केले याशिवाय वन विभागातील लेखापाल लिपिक वनपाल सर्वेअर वनरक्षक हेवन कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करणे कामी श्रीमती पत्की वनपाल पंढरपूर श्री एचडी बुरुंगले वनपाल मंगळवेढा श्री एस पाटील वनरक्षक पंढरपूर श्री कळसाईत वनरक्षक श्रीमाळी वनरक्षक श्री दिघे वनरक्षक श्री विजय देशपांडे श्री महादेव चव्हाण श्री बाळू भिसे श्री महेश पाटील श्री रामचंद्र फरकडे वनसेवक यांनी अथक प्रश्न प्रयत्न केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button