Maharashtra

आजचा दिवस हा आमच्या साठी खुपचं महत्वाचा होता.असे म्हणणाऱ्या ओम प्रकाश मुंदडा यांनी गरीब लोकांना अन्न वाटप केले

प्रतिनिधी नूरखान

आपली कंपनी यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचवली आहे, त्यांना अन्न दान करतानाचा आनंद गगनात मावत नव्हता. कोरोनामुळे आज संपूर्ण देश लॉक डाउन झालेला आहे. खरं पाहता ते देश हितासाठीच आहे. पण संपूर्ण कामधंदे बंद असल्याने आज मजुरांचे फार हाल होत आहेत. हातवरच पोट असल्याने हे दिवस जगणे त्यांच्या परिवारासाठी कठीण झाले आहेत.आजचा दिवस हा आमच्या साठी खुपचं महत्वाचा होता.असे म्हणणाऱ्या ओम प्रकाश मुंदडा यांनी गरीब लोकांना अन्न वाटप केलेयातच एक मदतीचा हात म्हणून प्रकाश भाऊ मुंदडा यांच्या तर्फे मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीत काम करण्याऱ्या 350 मजुरांना मुंदडा पार्क येथे 5 kg गव्हाचे पीठ, 3kg तांदूळ, 2kg डाळ , 1लिटर तेल आणि साबनेचे वाटप करण्यात आले. यावेळी सेफ अंतर मेंटेन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली होती. याप्रसंगीआजचा दिवस हा आमच्या साठी खुपचं महत्वाचा होता.असे म्हणणाऱ्या ओम प्रकाश मुंदडा यांनी गरीब लोकांना अन्न वाटप केलेश्री. प्रकाशभाऊ मुंदडा,प्रभाकर दादा देशमुख,राजू भाऊ मुंदडा, योगेशभाऊ मुंदडा,पंकजभाऊ मुंदडा,संजयजी वर्मा साहेब, अभिनय मुंदडा,अमेय मुंदडा,शुभम मुंदडा,, पत्रकार किरण भाऊ पाटील, महेंद्र भाऊ पाटील, पत्रकार गौतमभाऊ बिऱ्हाडे, राकेश काळोखे, चंद्रकांत जोशी, पप्पू लोंढे, आदित्य कोठावदे, अंकित पाटील, प्रसाद कुलकर्णी, कल्पेश वाघ व असंख्य मित्रपरिवार , ठेकेदार व मजूर उपस्थित होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button