प्रभाग क्रमांक एक मध्ये कार्यक्षम नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या प्रयत्नाने गतिरोधक करून देण्याचे काम सुरू
रफिक अत्तार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या प्रयत्नाने श्री भगवती नगर व खाडे गल्ली व झेंडे गल्ली या भागातील गतिरोधकाची काम सुरू करण्यात आले कारण या भागामधील गोरगरिबांची लहान मुले खेळत असताना वाळू माफिया कडून भर वेगाने वाहन चालवत होते काही वित्त हानी होऊ नये या दृष्टिकोनातून माननीय प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या माध्यमातून सिमेंट चे गतिरोधक स्पीड बेकर टाकण्यात आले सर्व नागरिकांमधून नगरसेवक अक्षय गंगेकर यांचे कौतुक होत आहे यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक अक्षय गंगेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते







