Chimur

कोविड 19 करिता केंद्रा कडे कुठल्याही योजना नाही।

कोविड 19 करिता केंद्रा कडे कुठल्याही योजना नाही।

ज्ञानेश्वर जुमनाकेअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ता, अध्यक्ष चिमूर

चिमूर प्रतिनिधी– ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर—- कोविड 19 या व्हयर्स चा प्रधुरभाव संपूर्ण जगात सुरू आहे प्रत्येक देश या महामारीने हादरून गेले आहे याचं कोविड 19 च प्रधुरभाव 130 करोड जनता असलेल्या भारत देशात सुध्दा सुरू आहे आज देशातील कोरोना बांधील रुग्णाची संख्या 1लाखा च्या पार गेली असून केंद्र सरकार फक्त हातावर हात धरून बसलेली बघायला मिळत आहे आज फक्त लॉक डाऊन जाहीर करण्या व्यतिरिक्त केंद्र सरकार काहीच करीत नाही आज देशातील मजूर वर्ग अक्षरशः कोलमडून गेला असून कित्येक मजूर पाई पायदळ आपल्या गावा कडे जातांना दिसत आहे जे साधन मिळेल त्या वाहनांनी प्रवास करीत असून अपघात होतांना पायला मिळत आहेत परंतु केंद्र सरकार अजूनही कुठल्याही प्रकारची मजूर वर्गा करिता व्यवस्था करिताना दिसत नाही उलट राज्यांनी व्यवस्था करावी असे जाहीर करून आपली जबाबदारी झटकण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे आज केंद्रा ने राज्य सरकार ला मदत करायची सोडून राज्यनि केंद्रा कडून कर्ज घ्यावे व कोविड 19 मात करावी असे अर्थमंत्री यांनी जाहीर केले केंद्र कडून जाहीर करण्यात आलेल्या प्याकेज मध्ये कुठल्याही प्रकारची मदत शेतकरी वर्गात करण्यात आली नाही तर शेतकऱ्यांनि कर्ज काढावे व ते बॉयक कानी द्यावे असे जाहीर केले आहेत तसेच लघुउद्योग वाल्यानी सुध्दा कर्ज घ्यावी असे अर्थमंत्री यांनी सांगितले अगोदरच शेतकरी कोरोना महामारी संकटात सापडलेल्या लघुउद्योग वाले लॉक डाऊन मध्ये 2 महिन्या पासून सर्व दुकानदारी बंद करून बसले आणि त्यांना लोन घेऊन डोक्यार कर्जाचे डोगर उभे करा असे सांगणे किती पत योग्य आहे आज शेतकरी व मजूर वर्गा च्या ख्यात्यात आर्थिक मदत टाकायचे सोडून फक्त कर्ज घ्या व कर्ज बाजारी वहा म्हणणाऱ्या केंद्र सरकारने गरिबांना जाण्यासाठी बस ट्रेन ची व्यवस्था करू शकत नाही व विदेशातुन येणाऱ्या लोकांना विमान सेवा पाठवून देशात आणत आहे आज ज्या राज्यत मजूर वर्ग जात आहे त्या राज्यातील मुख्यमंत्री हे राज्यात घायला तयार नाही हे चित्र दिसत असतांना सुध्दा केंद्र सरकार गप्प का बसून हेच कळत नाही केंद्र सरकारने जनधन खात्यात 500 रु देऊन व पर व्यक्ती 5 किलो तांदूळ देऊन जणू जनतेची थट्टा केल्या चे दिसत आहे आज एक व्यक्ती आठवळ्यात 5 किलोचे भात ग्रामीण भागातील व्यक्तीला लागते व 500 रु चे किराणा 1 आठवळ्यात लागते हे कुठल्या प्रकारचे गणित काढले केंद्र सरकारने हे समजण्या परेच आहे जर जनतेला असेच उपाशी मारायचं होत केंद्र सरकार ला काय ? केंद्र सरकारने कोरोना रोगावर ठोस उपाययोजना करावे व लॉक डाऊन उठवून गरीब मजूर वर्गा करिता रोजगार उभा करून शेतकरी वर्गा च्या खात्यात सरळ पैसे टाकून मदत करणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button